भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती
एकूण जागा- 46

पदाचे नाव- यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/B.Tech/B.E.+ 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव
वयाची अट- 01 जून 2022 रोजी 35 वर्षांखाली.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
परीक्षा फी- फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 02 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- bis.gov.in
