Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधरांना संधी! सीमा सुरक्षा दलात(BSF) मोठी भरती

0

एकूण जागा- 110

पदाचे नाव- सब इंस्पेक्टर (व्हेईकल मेकॅनिक), सब इंस्पेक्टर (ऑटो इलेक्ट्रिशियन), सब इंस्पेक्टर (स्टोअर कीपर) , कॉन्स्टेबल (OTRP), कॉन्स्टेबल (SKT), कॉन्स्टेबल (फिटर), कॉन्स्टेबल (कारपेंटर) , कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट्रिशियन), कॉन्स्टेबल (व्हेईकल मेकॅनिक), कॉन्स्टेबल (BSTS), कॉन्स्टेबल (वेल्डर), कॉन्स्टेबल (पेंटर), कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर), कॉन्स्टेबल (टर्नर)

शैक्षणिक पात्रता- सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): (i) ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग/मेकॅनिकल/ऑटो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

कॉन्स्टेबल (ग्रुप-C) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट- 12 जुलै 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): 30 वर्षांपर्यंत

कॉन्स्टेबल (ग्रुप-C): 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- [SC/ST/ExSM: फी नाही]

सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): General/OBC: ₹200/-

कॉन्स्टेबल (ग्रुप-C): General/OBC: ₹100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- bsf.gov.in