कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित सिनेट नावं नोंदणी अभियान
१.आपण पदवीधर आहेत का?
२.आपले नाव सिनेट मतदार यादीत नोंदविले आहे का?
चला तर मग आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करूया
विद्यापिठाच्या सिनेट निवडणुकांच्या मतदार यादी मध्ये आपले नावं समाविष्ट करण्यासाठी लागणारी कागद पत्रे
1.डिग्री प्रमाणपत्र झेरॉक्स
2.आधार कार्ड सेल्फ अटेस्टड झेरॉक्स
3.पासपोर्ट फोटो 3

अधिक माहिती साठी संपर्क करा
ऍड.अभिजीत जि.रंधे
मो.नं.-7775823417