Take a fresh look at your lifestyle.

10वी पास विद्यार्थ्यांना संधी; महाजेनकोमध्ये 196 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकूण जागा- 196 

1 ) वायरमन – 20

2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 11

3) वेल्डर – 20

4) ICTSM – 20

5) कोपा (COPA) – 25

6) टर्नर – 10

7) मशिनिस्ट – 05

8) फिटर – 40

9) इलेक्ट्रिशियन – 25

10) पॉवर इलेक्ट्रिशियन – 15

11) मशिनिस्ट (ग्राईंंडर) – 05

शैक्षणिक पात्रता- 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरी ठिकाण- कोराडी (नागपूर)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 19 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in