Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

0

एकूण जागा- 113

पदाचे नाव- समुदाय संघटक

शैक्षणिक पात्रता- Graduation / BA Sociology (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी- 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी- 43 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in