Take a fresh look at your lifestyle.

ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत भरती

0

एकूण जागा- 24

पदाचे नाव- विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- विधी पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण- ठाणे

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कुलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम)

अधिकृत वेबसाईट- thaneruralpolice.gov.in