Take a fresh look at your lifestyle.

इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (IIBM) मुंबई या विभागात विविध पदांसाठी मोठी भरती

0

पदाचे नाव- दिग्दर्शक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 12

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सचिव, विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीचा प्लॉट क्रमांक २, सेक्टर ९, सानपाडा, नवी मुंबई – 400705

अधिकृत वेबसाईट- indiraiibm.edu.in