Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) मार्फत 1083 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक

पद संख्या- 1083 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 17 जून 2022

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in