Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदांची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक शिक्षक

पद संख्या- 17 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता ES आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके

विद्यालय पनवेल

jobs.akvbpv@mespune.in

म. ए. सो. ज्ञान मंदिर, कळंबोली

dmk@mespune.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मे 2022

अधिकृत वेबसाईट- mespune.in