प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मुंबई अंतर्गत सहाय्यक अभियंता पदांची भरती
पदाचे नाव- प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता
पद संख्या- 101 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
शेवटची तारीख- 24 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.cdac.in