Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये भरती

0

पदाचे नाव- वित्त आणि लेखाधिकारी, प्रणाली प्रशासक, वसतिगृह वॉर्डन, सिस्टम ऑपरेटर, कनिष्ठ लेखापाल, चालक, परिचारिका, कनिष्ठ प्लंबर, स्वयंपाकी

पद संख्या- 18 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता- recruitment@nlunagpur.ac.in

अर्ज करण्याचा पत्ता- कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर, वारंगा, PO: डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर- 441108

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.nlunagpur.ac.in