Take a fresh look at your lifestyle.

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता

पद संख्या- 76 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे, दिल्ली

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.cdac.in