Take a fresh look at your lifestyle.

राज्य एड्स नियंत्रण संस्थेतंर्गत गोवा येथे भरती

0

पदाचे नाव- तांत्रिक अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या- 03 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- गोवा

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- GSACS कार्यालय, पणजी-गोवा

मुलाखतीची तारीख- 16 मे 2022

अधिकृत वेबसाईट- goasacs.nic.in