साईबाबा संस्थान, शिर्डी अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- वैद्यकीय संचालक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जनरल सर्जन, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, क्लिनिकल असिस्टंट, प्लास्टिक सर्जन, वैद्यकीय प्रशासक

पद संख्या- 84 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- शिर्डी
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- जाहिरात सविस्तर वाचावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.sai.org.in
