भारतीय मानक ब्यूरो (BIS) अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- संचालक, सहायक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ.

पद संख्या- 337 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 9 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.bis.gov.in
