पेंच व्याघ्र संवर्धन वन विभाग नागपूर अंतर्गत भरती
पदाचे नाव- जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, सर्वेक्षण सहाय्यक, स्थापत्य अभियंता
पद संख्या- 04 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता edpenchfoundation@mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 मे 2022 पर्यंत
