१०वी, ITI, B. Sc., पदवी धारकांसाठी संधी! डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अंतर्गत भरती
एकूण पदे- ११६

पदाचे नाव- विशेष कार्य अधिकारी, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर
शैक्षणिक पात्रता- सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा
वय- नियमांनुसार
निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरीचे ठिकाण- रायगड
अर्जाची फी- खुला प्रवर्ग- ३००/- राखीव प्रवर्ग – १५०/-
मुलाखतीचा पत्ता- डॉ.बाबासाहेब गांधी तंत्रज्ञान विद्यापीठ, विद्याविहार, लोणेरे, महाराष्ट्र ४०२१०३.
मुलाखतीची तारीख- ४,५,६ आणि १३ मे २०२२
अधिकृत वेबसाईट- dbatu.ac.in
