Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी/ उप अभियंता, फायर स्टेशन ऑफिसर, आरेखक/सहा.आरेखक, सर्व्हेअर

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 11 जागा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी, पुणे-४४

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मे 2022

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीची तारीख- 17 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.pmrda.gov.in