Take a fresh look at your lifestyle.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, त्वचारोगतज्ञ, होमिओपॅथिक फिजिशियन, ड्युटी डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक

पद संख्या- 12 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- OSD अधिकारी, (आस्थापना विभाग) VNIT नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मे 2022

अधिकृत वेबसाईट- vnit.ac.in