Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! सीमा सुरक्षा दलात(BSF) 90 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 इंस्पेक्टर (आर्किटेक्ट)- 01

2 सब इंस्पेक्टर (वर्क्स)- 57

3 ज्युनियर इंजिनिअर / सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल)- 32

एकूण जागा- 90

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: आर्किटेक्चर पदवी.

पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट- 06 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 30 वर्षांपेक्षा कमी

पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 जून 2022

अधिकृत वेबसाईट- bsf.gov.in