१० वी पास विद्यार्थ्यांसाठी मेगाभरती; ESIC अंतर्गत ३६०३ हवलदार पदांची भरती
एकूण पदे- ३६०३
पदाचे नाव- SSC हवालदार (CBIC आणि CBN) परीक्षा 2021
शिक्षण- मान्यताप्राप्त मंडळातून १० वी किंवा समकक्ष उत्तीर्ण.
वय- १८ ते २५ वर्षे – सीबीएन (महसूल विभाग) मध्ये हवालदारासाठी.
१८ ते २७ वर्षे – सीबीआयसी (महसूल विभाग) मध्ये हवालदारासाठी.

परीक्षा फी
प्रत्येक अर्जासाठी रु.१००/-
आरक्षणासाठी पात्र असलेल्या सर्व महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि माजी सैनिक यांच्यासाठी फी माफ आहे.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in
