Take a fresh look at your lifestyle.

अकोला पाटबंधारे विभागांतर्गत ‘अभियंता’ पदांची भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- अकोला

पद संख्या- 09 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मे 2022

अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in