Take a fresh look at your lifestyle.

विधी पदवी धारकांना मोठी संधी! कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

0

पदाचे नाव- वकील / वरिष्ठ कायदा अधिकारी, व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता- LLB/LLM, First class Commerce/ Science Graduate

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

शेवटची तारीख- 22 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.cosmosbank.com