पदवीधरांना संधी! गरुड आर्मी प्री प्रायमरी स्कूल कामठी येथे ‘शिक्षक’ पदाची भरती
पदाचे नाव- शिक्षक
शैक्षणिक योग्यता- Graduate/ Posts Graduate With NTT

अर्ज पद्धती- ऑफलाईन
वयोमर्यादा- 25 वर्षे
नोकरी ठिकाण- कामठी
अर्ज पाठविण्याचा पत्ता- GAPPS कार्यालय, गरुड रेजिमेंटल सेंटर, कामठी
शेवटची तारीख- 30 एप्रिल 2022
