Take a fresh look at your lifestyle.

भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 10 जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- Additional General Manager (HR), Indian Port Rail & Ropeway Corporation Limited, 4th Floor, Nirman Bhavan, Mumbai Port Trust Building, MP Road Mazgaon Mumbai- 400010.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.iprcl.in