Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत पदांची भरती

0

एकूण पदे- आवश्यकतेनुसार

पदाचे नाव- योग शिक्षक

शिक्षण- योग शिक्षक नामांकित विद्यापीठ/संस्थेकडून सर्टिफाइड पदवीधर/पदवीधरक असावा.

वय

खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे

राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- वर्धा

अर्ज पाठविण्याच्या पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २२ एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- wardha.gov.in