चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV 28
2 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV ट्रेनी 30
3 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट- IV 08
4 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट- IV ट्रेनी 06
एकूण- 72 जागा

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 60% गुणांसह केमिकल/पेट्रोलियम/पेट्रोकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc.(केमिस्ट्री) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: 60% गुणांसह केमिकल/पेट्रोलियम/पेट्रोकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) NFSC-नागपूर येथून सब-ऑफिसर्स कोर्स (iii) अवजड वाहन चालविण्याचा परवाना (iv) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) ITI + NAC (ii) अवजड वाहन चालविण्याचा परवाना.
वयाची अट- 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 3: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2 & 4: 18 ते 26 वर्षे
नोकरी ठिकाण- चेन्नई (तामिळनाडू)
परीक्षा फी- General/OBC: ₹1000/- [SC/ST/PwBD/ExSM/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022
परीक्षा (ऑनलाईन)- 08 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.cpcl.co.in
