Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा- 10

वयाची अट- 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता- nitierecruit@nitie.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, NITIE, विहार लेक रोड, पवई, मुंबई- 400087

अधिकृत वेबसाईट- www.nitie.ac.in