Take a fresh look at your lifestyle.

शिक्षण संचालनालयात 184 जागांसाठी भरती 

0

पदाचे नाव- ब्लॉक रिसोर्स पर्सन, विशेष शिक्षक, सहाय्यक शिक्षक

पद संख्या- 184 जागा

शैक्षणिक पात्रता- पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 12 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता 

सहाय्यक शिक्षक- Office of the Directorate of Education, Fort Area, Moti Daman or DNH District Education Office, Secretariat, Silvassa; samagrashiksha.dnh@smail.com

इतर पदांकरिता – Office of the Department of Education, Secretariat, Silvassa

अधिकृत वेबसाईट- www.daman.nic.in