जलसंपदा विभाग ठाणे येथे ‘अभियंता’ पदाची भरती
पदाचे नाव- उपविभागीय अधिकारी/ अभियंता
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार

पद संख्या- 01 जागा
वयोमर्यादा- 63 वर्षे
नोकरी ठिकाण- ठाणे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे, सिंचनभवन, ३ रा मजला, कोपरी, कोपरी वसाहत, ठाणे (पूर्व)- 400603
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in