पवना सहकारी बँकेत ‘मॅनेजर’ पदांची भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक आयटी, असिस्टंट मॅनेजर आयटी, एचआर मॅनेजर
पद संख्या- 03 जागा

शैक्षणिक पात्रता- BE, MBA, BCA, MCA
नोकरी ठिकाण- चिंचवड, पुणे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अध्यक्ष, पवना सहकारी बँक लि. प्लॉट नं. सी-20, एच-ब्लॉक, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, ऑटो क्लस्टरजवळ, चिंचवड, पुणे-411019.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – www.pavanabank.com
