Take a fresh look at your lifestyle.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदांची 103 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 103

पदाचे नाव व पद संख्या
पदवीधर/डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक)

शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह BE/B.Tech. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट- 31 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- कुठल्याही प्रकारची परीक्षा फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.railtelindia.com