TISS Mumbai Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी
TISS मुंबई भरती २०२६ ची सविस्तर माहिती
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई प्रशासनाने नोव्हेंबर २०२६ च्या अधिसूचनेनुसार नवीन भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून ‘सफाई कर्मचारी तथा वसतिगृह परिचर – एमटीएस स्टाफ (वसतिगृह)’ या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत आणि माध्यम
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेलद्वारे) किंवा ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज पाठवावे लागणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी अवधी कमी असल्याने पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. ठरवून दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Important Information
-
वेतनमान: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹ २१,५०२/- इतके निश्चित मानधन दिले जाईल.
-
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड चाचणी आणि/किंवा मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.
-
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वसतिगृह कार्यालय, वसतिगृह क्र. ४, टीआयएसएस (TISS), देवनार, मुंबई – ४०००८८.
-
ई-मेल पत्ता: so.hostels@tiss.ac.in
Eligibility / Dates / Fees / Documents / Application Process
आवश्यक पात्रता आणि महत्त्वाचे दिनांक
| तपशील | माहिती |
| शैक्षणिक पात्रता |
१) १०वी उत्तीर्ण. २) सुरक्षा लेबले, रासायनिक सूचना आणि पाहुण्यांच्या विनंत्या समजून घेण्यासाठी मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे मूलभूत वाचता व लिहिता येणे आवश्यक. |
| वयोमर्यादा | ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ३० वर्षांपर्यंत (कमाल मर्यादा ४० वर्षे). |
| अर्ज सुरु होण्याची तारीख | २३ ऑक्टोबर २०२६ |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० नोव्हेंबर २०२६ |
| नोकरीचा प्रकार | कंत्राटी स्वरूप |
| महत्वाच्या लिंक्स: | |
| Notification (जाहिरात PDF) | Click Here |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | Click Here |
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससारख्या नामांकित संस्थेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असलेल्या या नोकरीच्या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपले अर्ज योग्य माध्यमातून सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्तींची खात्री करून घ्यावी.