शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया येथे 52 रिक्त जागांसाठी ‘मुलाखतीद्वारे’ भरती
एकूण जागा- 52
पदाचे नाव- कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता- MBBS/ MSI-MMC Registration (Refer PDF)
नोकरी ठिकाण- गोंदिया

निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- अधिष्ठाता यांचे कार्यालय GMC गोंदिया
मुलाखतीची तारीख- 11 मार्च 2022 ते पदे भरेपर्यंत
अधिकृत वेबसाईट- www.gmcgondia.in