Take a fresh look at your lifestyle.

Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026: भारतीय नौदलात अग्निवीर अप्रेंटिस पदांची भरती; 10वी + डिप्लोमा पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

0

भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत Agniveer Apprentice 01/2027 आणि 02/2027 बॅचसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण व संबंधित अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा धारक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.


भरतीचा संक्षिप्त तपशील

  • भरतीचे नाव: Indian Navy Agniveer Apprentice Bharti 2026
  • विभाग: भारतीय नौदल (Indian Navy)
  • जाहिरात क्र.: नमूद नाही
  • एकूण पदे: पदसंख्या नमूद नाही
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन

पदांचे तपशील

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 अग्निवीर (अप्रेंटिस) 01/2027 बॅच नमूद नाही
2 अग्निवीर (अप्रेंटिस) 02/2027 बॅच नमूद नाही

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:

  • किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  • खालीलपैकी कोणत्याही संबंधित शाखेतील डिप्लोमा:
    • मरीन इंजिनिअरिंग & सिस्टिम्स
    • मेकॅनिकल इंजिनिअरिंग
    • प्रॉडक्शन / ऑटोमोबाईल
    • रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग
    • रिपेअर & मेंटेनन्स
    • पॉवर प्लांट इंजिनिअरिंग
    • इंडस्ट्रियल / प्रॉडक्शन
    • मेंटेनन्स
    • मशीन
    • मॅन्युफॅक्चरिंग / मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी
    • मेकॅट्रॉनिक्स
    • मेटलर्जी
    • इन्स्ट्रुमेंटेशन
    • इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग
    • इलेक्ट्रिकल
    • इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन
    • इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी
    • इलेक्ट्रॉनिक्स
    • इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
    • इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग

वयोमर्यादा

01/2027 बॅच

  • जन्म: 01 डिसेंबर 2004 ते 31 मे 2009 दरम्यान

02/2027 बॅच

  • जन्म: 01 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 दरम्यान

अर्ज शुल्क

  • अर्ज शुल्क: ₹550 + 18% GST
  • GST (18%): ₹99
  • एकूण शुल्क: ₹649

निवड प्रक्रिया

  • Stage-I (INET) परीक्षा
  • Stage-II परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम तारीख
ऑनलाइन अर्ज सुरू सुरू
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 05 जुलै 2026 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
Stage-I (INET) परीक्षा ऑगस्ट 2026
Stage-II (01/2027 बॅच) ऑक्टोबर 2026
Stage-II (02/2027 बॅच) मार्च 2027

महत्त्वाच्या लिंक्स