Take a fresh look at your lifestyle.

AFCAT 2026: भारतीय हवाई दलात 379 जागांसाठी भरती; अर्जाची मुदत 21 जूनपर्यंत वाढवली

0

AFCAT 2026: भारतीय हवाई दलामार्फत (Indian Air Force) AFCAT-02/2026 अंतर्गत विविध शाखांमध्ये 379 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून 21 जून 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा.

भरतीचा तपशील

पदाचे नाव ब्रांच पदसंख्या
कमीशंड ऑफिसर फ्लाइंग ब्रांच 35
कमीशंड ऑफिसर ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 211
कमीशंड ऑफिसर ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 107
GATE स्कोर एंट्री ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 26
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग 10% जागा
एकूण 379

शैक्षणिक पात्रता

फ्लाइंग ब्रांच (AFCAT Entry)

  • 12वी (Physics व Mathematics) मध्ये किमान 60% गुण.
  • तसेच कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BE/B.Tech मध्ये 60% गुण.

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)

  • 12वी (Physics व Mathematics) मध्ये 50% गुण.
  • BE/B.Tech मध्ये किमान 60% गुण.

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)

  • कोणत्याही शाखेतील पदवीमध्ये 60% गुण.
  • किंवा B.Com, BBA, BMS, BBS, CA, CMA, CS, CFA किंवा B.Sc (Finance).

NCC स्पेशल एंट्री

  • NCC Air Wing Senior Division ‘C’ प्रमाणपत्र आवश्यक.

GATE स्कोर एंट्री

  • BE/B.Tech पदवी आणि वैध GATE स्कोर आवश्यक.

वयोमर्यादा (01 जुलै 2027 रोजी)

  • फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
  • ग्राउंड ड्युटी (टेक्निकल/नॉन टेक्निकल): 20 ते 26 वर्षे

अर्ज शुल्क

  • AFCAT Entry: ₹550 + GST
  • NCC Special Entry आणि GATE Score Entry: शुल्क नाही.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 जून 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
  • परीक्षा: 08 ऑगस्ट 2026

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारत

 

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज   Apply Online
अधिकृत वेबसाइ Click Here