रोजगार मेळावा: महाराष्ट्र नोकरी भरती पोर्टल
उमेदवारांसाठी आणि कंपन्यांसाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म
महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना त्यांच्या पात्रतेनुसार हक्काचा रोजगार मिळवून देणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आम्ही सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील आगामी ‘रोजगार मेळाव्यांची’ अचूक माहिती आणि अपडेट्स थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
मेळाव्याचा प्रकार: खाजगी
आगामी रोजगार मेळावे
तुमच्या जिल्ह्यानुसार आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व मेळाव्यांची यादी. मेळाव्याचे ठिकाण, तारीख, वेळ येथे पहा.
| ठिकाण | जिल्हा | मेळाव्याची तारीख | अर्ज |
| दत्तकला शिक्षण संस्था, गेट नं 541/2527 , ऑफ पुणे सोलापुर हायवे ,स्वामी चिंचोली (भिगवण)ता. दौंण्ड, जि | पुणे | 03 जून 2026 | Click Here |
| ज्ञानराज मंगल कार्यालय, टर्निंग पॉईंट, वारणा दूध शीत केंद्रासमोर, तलाव्या शेजारी, बांबवडे. | कोल्हापूर | 05 जून 2026 | Click Here |
| इतर | |||