Take a fresh look at your lifestyle.

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 [1884 जागा]

0

जाहिरात क्र.: 014/2026

Total: 1884 जागा

परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या

1 उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग 09

2 कर सहायक वित्त विभाग 73

3 तांत्रिक सहायक वित्त विभाग 04

4 लिपिक-टंकलेखक शासनाचे विविध विभाग 1673

Total 1884

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी

पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

पद क्र.3: पदवीधर

पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 19 ते 38 वर्षे

पद क्र.2: 18 ते 38 वर्षे

पद क्र.3: 19 ते 38 वर्षे

पद क्र.4: 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]

अर्ज करण्याची पद्धत: Online

परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2026

पूर्व परीक्षा: 12 जुलै 2026