Take a fresh look at your lifestyle.

HomeIndian Navy Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027)

0

Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027)

जाहिरात क्र.: नमूद नाही
Total: 60 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव टेक्निकल ब्रांच पद संख्या
1 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2027) मेकॅनिकल 30
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 30
Total
60
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)   (ii) JEE (Main)-2026
वयाची अट: जन्म 02 जुलै 2007 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जून 2026 (12:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online