Take a fresh look at your lifestyle.

सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत प्रतिबंधक अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- प्रतिबंधक अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्‍यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096

अधिकृत वेबसाईट- seepz.gov.in