Take a fresh look at your lifestyle.

वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई येथे विविध पदांच्या 127 रिक्त जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 127

पदाचे नाव- फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर

शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक किंवा समतुल्य

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO ‘CP’ साठी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पियर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400001

अधिकृत वेबसाईट- indiannavy.nic.in