Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) अंतर्गत ‘उपसंचालक, सहायक संचालक’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव- उपसंचालक, सहायक संचालक

एकूण पदे- 54 पदे

1 उपसंचालक- 09 पद

2 सहायक संचालक- 45 पद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

परीक्षा फी 

खुल्या प्रवर्गासाठी- 719/ रुपये

राखीव प्रवर्गासाठी- 449/-रुपये

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 17 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.mpsc.gov.in