Take a fresh look at your lifestyle.

UPSC वनसेवा पात्र विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीकडून आर्थिक मदतीची संधी

0

भारतीय वन सेवा (UPSC) मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. व्यक्तिमत्व चाचणी (इंटरव्ह्यू) तयारीसाठी एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

FA-FOR-IFS

वरील लिंक ला क्लिक करून सविस्तर वाचा👆

महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

📌 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 एप्रिल 2026

📌 अर्ज पद्धत: www.mahajyoti.org.in वर ऑनलाइन अर्ज

📌 आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, UPSC निकाल व प्रवेशपत्र

महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत पुढे जाण्यासाठी हा महत्त्वाचा आधार मिळणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.