Take a fresh look at your lifestyle.

इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या 59 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी (MT Construction/MT-Other than Construction)

शाखा-

केमिकल

मेकॅनिकल

सिव्हिल

इलेक्ट्रिकल

पद संख्या- 59 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Chemical/Mechanical /Civil/Electrical) (ii) GATE-2026

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 13 एप्रिल 2026

अधिकृत वेबसाईट- engineersindia.com