Take a fresh look at your lifestyle.

CSIR मध्ये भरती

0

पदाचे नाव: प्रकल्प सहयोगी – I

शैक्षणिक पात्रता- नेट/गेट पात्रतेसह सागरी विज्ञान/महासागरशास्त्र/सागरी जीवशास्त्र/प्राणीशास्त्रात एम.एससी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये एम.एससी.

पद संख्या: 05 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)

अर्ज करण्याची मुदत: 15 मार्च 2026

अर्ज पाठवण्याचा ई-मेल: hrdg.nio@csir.res.in