दादरा व नगर हवेली शिक्षण संचालनालयात भरती
पदाचे नाव- ज्येष्ठ व्याख्याते, व्याख्याते
पद संख्या- 04 जागा
1 Senior Lecturer- 02 पदे
2 Lecturer- 02 पदे
वयोमर्यादा- 35 वर्ष

अर्ज पद्धती- ऑफलाईन
शेवटची तारीख- 11 मार्च 2022
ई-मेल पत्ता- diredu-dd@nic.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Office State Project Director (SS)/Director of Education
अधिकृत वेबसाईट- dnh.gov.in