गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी, आय.टी. अधिकारी, आय.टी. लिपिक
शैक्षणिक पात्रता- मुख्य कार्यकारी अधिकारी: पदवी, पदव्युत्तर पदवी/JAIIB/CAIIB/GDC&A पात्रता असलेल्या उमेदवारांना, तसेच इतर सरकारी मान्यताप्राप्त संस्थांमधून (ICM/IIBF/VAMNICOM) बँकिंग/सहकारी कायद्यातील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
आय.टी. अधिकारी: बी.ई. (सीएस), एमसीए, किंवा बीसीए पदवी.
आय.टी. लिपिक: बी.ई. (सीएस), एमसीए, किंवा बीसीए पदवी.
पद संख्या: 04 पदे
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल: ho@gadurban.com
अर्ज करण्याचा पत्ता: गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, आजरा-संकेश्वर रोड, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, पिन कोड: ४१६५०२
अर्ज करण्याची मुदत: १५ फेब्रुवारी २०२६
अधिकृत वेबसाईट- gadurban.in
