स्पाइसेस बोर्ड मुंबई अंतर्गत थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी विश्लेषक (सूक्ष्मजीवशास्त्र) आणि प्रशिक्षणार्थी विश्लेषक (रसायनशास्त्र)
शैक्षणिक पात्रता- प्रशिक्षणार्थी विश्लेषक (मायक्रोबायोलॉजी): मायक्रोबायोलॉजीमधील पदवी किंवा समकक्ष.
प्रशिक्षणार्थी विश्लेषक (रसायनशास्त्र): रसायनशास्त्र हा एक प्रमुख विषय असलेल्या विज्ञान शाखेतील पदवी किंवा रसायनशास्त्रातील पदवी किंवा समकक्ष.
पद संख्या: 04 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची पत्ता: स्पाइसेस बोर्ड, ईएल-१८४, इलेक्ट्रॉनिक झोन टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी नवी मुंबई, महाराष्ट्र ४००७१०
मुलाखतीची तारीख: २७ फेब्रुवारी २०२६
अधिकृत वेबसाईट- www.indianspices.com
