अंतराळ अनुप्रयोग केंद्रात सायंटिस्ट पदाची भरती
पदाचे नाव
1 सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD’
2 सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’
पद संख्या- 49 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: PhD/M.E./M.Tech/MSc (Engg)/MS/MSc/B.E./B.Tech/B.Sc (Engg)/B.Sc
पद क्र.2: M.E./M.Tech/MSc (Engg)/MS/MSc/B.E./B.Tech/B.Sc (Engg)/B.Sc
नोकरी ठिकाण: अहमदाबाद
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 12 फेब्रुवारी 2026
अधिकृत वेबसाईट- www.sac.gov.in
