Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC), मुंबई येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: विविध वैद्यकीय आणि पॅरामेडिकल, तांत्रिक आणि प्रशासकीय, सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 145 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णायात पहिला मजला, डी विंग (आस्थापना विभाग)

अर्ज करण्याची मुदत: १४ फेब्रुवारी २०२६

अधिकृत वेबसाईट- www.mcgm.gov.in